कोल्हापुरात जनतेचा जाहीरनामा काय ? कौल कुणाला ?

Update: 2024-11-16 11:47 GMT

कोल्हापूरचा विकास हा धीम्यागतीने सुरू असून नागरी प्रश्नांकडे नेत्यांचे दुर्लक्ष झाल्याचे मतदारांनी सांगितले आहे. जनतेचा जाहीरनामा नेमका काय ? आणि नेत्यांची आश्वासने फळाला आली काय ? थेट त्यांच्याशी बातचीत केली आहे, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.

Kolhapur’s development is progressing at a slow pace, with citizens stating that leaders have neglected urban issues. What exactly is the people’s manifesto? And have the leaders’ promises been fulfilled? Max Maharashtra editor Manoj Bhoyar has spoken directly with them.

Full View

Tags:    

Similar News