काय असते निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिता?

Update: 2024-10-16 11:06 GMT

देशातील निवडणुका सुरळीत तसेच निष्पक्षपणे पार पडाव्या म्हणून निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिलेले असतात. या नियमांना आदर्श आचारसंहिता असे संबोधले जाते. राजकीय पक्ष,निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले उमेदवार आणि मतदारांसाठी ही आचारसंहिता असते. या आदर्श आचारसंहितेचे पालन करणे सर्वच राजकीय पक्षांना बंधनकारक असते...

Full View

Tags:    

Similar News