राज्यात भाजपचा दारुण पराभव झाला, मात्र या परिस्थितही रक्षा खडसे ह्या तिसऱ्यांदा निवडून आल्या खडसे परिवाराच राजकारण संपणार अशी चर्चा असतांना त्यांना थेट मंत्रिपद ही मिळालं तेही अतिशय संवेदनशील विभाग असलेला युवक कल्याण आणि क्रीडा खात मिळालं. गेल्या वेळी महिला खेळाडुंवर अत्याचाराच्या आरोपांमुळे केंद्र सरकारला अडचणीत आणलं होत. महिला खेळाडूंचा सुरक्षेचा प्रश्न खडसे कसा हाताळणार, ऑलम्पिक ची तयारी काय आहे, भाजपसाठी राज्यभर फिरण्याची काय आहे रनणिती, एकनाथ खडसेंचा भाजप खरंच फडणवीस महाजनांमुळे प्रवेश कां रखडलाय का केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंशी संवाद साधला आहे आमचे विशेष प्रतिनिधी संतोष सोनवणे यांनी..