महात्मा फुलेंचा खून करायला आलेल्या दोघांचं पुढे काय झालं ?

Update: 2024-11-28 15:09 GMT

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना मारण्यासाठी सनातनी लोकांनी दोन मारेकरी पाठवले होते. या दोघांना मारण्यासाठी त्या गुंडाना हजार रुपये मिळणार होते. पण या दोघांनी नंतर फुलेंचे पाय धरून माफी मागितली. फुलेंना मारण्यासाठी जे दोन मारेकरी आले होते ते कोण होते? पुढे त्यांचं काय झाले? याच्याबद्दल तुम्हाला फारशी काही माहिती नसेल. तर फुलेंचा खून करायला आलेल्या दोघांचं पुढे काय झालं? हे जाणून घेण्यासाठी डॉ. संग्राम पाटील यांच्या हा व्हिडिओ नक्की पहा...

Full View

Tags:    

Similar News