संपूर्ण जगात टेलिप्रॉम्प्टर जीवी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्रोल केले जात आहे. पंतप्रधान टेलिप्रॉम्प्टर शिवाय बोलू शकत नाहीत असे मेसेज समाजमाध्यमांवर पोस्ट केले जात आहेत. तर त्याला उत्तर म्हणून हा एक तांत्रिक खराबी होती, टेलिप्रॉम्प्टर चा मुद्दा नाही असे ही मेसेज पसरवले जात आहेत. संपूर्ण व्हिडीयो क्लिप पाहिल्यानंतर पंतप्रधानांच्या भाषणात नेमकं काय झालं हे तुमच्या समोर जसं घडलं तसं मांडण्याचा प्रयत्न Max Maharashraनं केला आहे.. नक्की पहा..