नोटबंदीनं काय दिलं ?
बरोबर पाच वर्षापुर्वी एका निर्णयामुळं देश हादरला होता. होय नोटबंदी नेमकी कशासाठी केली होती?;
नोटबंदीची पाचवर्ष पूर्तीनंतर काय साधलं ? काळा पैसा, दशहतवाद, नक्षलवाद थांबला का? राजकीय पक्षांची नाकेबंदी झाली का? केंद्र सरकारनं नोटबंदीची पाचवर्ष साजरी केली नाही ? गरीब अधिक गरीब श्रीमंत अधिक श्रीमंत असं का झालं?
नोटबंदीसारख्या आत्मघातकी निर्णयांना रोखण्यासाठी भविष्यात काय करावं लागेल? India Against Demonitisation चे प्रणेते विनोद चंद यांची मॅक्स महाराष्ट्राचे सिनिअर स्पेशल कोरोस्पॉन्डट विजय गायकवाड यांनी घेतलेली विशेष मुलाखत...