आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, तर आपले प्रजासत्ताक 72 वर्ष पूर्ण होऊन 73 व्या वर्षात पदार्पण केले आहेत. मात्र आपल्या शिक्षण व्यवस्थेमधून आपण विद्यार्थ्यांपर्यंत स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक यातील फरक पोहचव शकलो आहोत का, संविधानाबद्दल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना काय माहिती आहे, दोष त्यांचा आहे की व्यवस्थेचा? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे, आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी...