कोरोनाच्या नवीन Omicron व्हेरिएन्टने जगभराची चिंता वाढवली आहे. पण याबाबत अजूनही पुरेशी माहिती उपलब्ध झालेली नाही, त्यामुळे येत्या काळात या व्हेरिएन्ट बाबत कोणकोणत्या ३ शक्यता आहेत, याचे विश्लेषण केले आहे, डॉ. संग्राम पाटील यांनी...