महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशाच्या काना कोपऱ्यातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. बृहन्मुंबई महानगर पालिका, चैत्यभूमी व्यवस्थापन कमिटी यांच्या माध्यमातून अनुयायांना कोणकोणत्या सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत? याचा थेट शिवाजी पार्क येथून आढावा घेतलाय मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी…