RSS ने भाजपला कोणता सल्ला दिला ? सल्ल्याने झाले नेते हैराण

Update: 2024-08-15 11:07 GMT

विधानसभेच्या निवडणुकीत व्यक्तिकेंद्रित अथवा एखाद्या नेतृत्वाच्या भोवती प्रचार केंद्रित करू नका, जरा व्यापक व्हा असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजप नेत्यांना दिल्याचं समजतंय . संघाने असा सल्ला देण्यामागे लोकसभेतले भाजपचे अपयश कारणीभूत आहे की यामागे आणखी काही कारणे आहेत?. याचं विश्लेषण केलं आहे, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.

Full View

Tags:    

Similar News