भूपेंद्र यादव यांची महाराष्ट्राचे भाजप प्रभारी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना सहप्रभारी म्ह्णून जबाबदारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीत ९ जागा मिळाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या भाजपने विधानसभेत फटका बसू नये म्हणून यादव आणि वैष्णव यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. या दोघांनाच ही जबाबदारी का दिलीय. यासाठी मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक मनोज भोयर यांनी केलेले हे विश्लेषण पाहा.