मतदारांनो धार्मिक जातीय द्वेष हवा की शिवरायांचं स्वराज्य (Mission Swaraj)?
निवडणुकीचा दिवस जसजसा जवळ येतोय तसतसा धार्मिक जातीय मुद्दे टोकदार होत आहेत. लोकांच्या जगण्याच्या मुद्यांपेक्षा या मुद्यांना अधिक महत्त्व दिलं जातंय. राज्यातील शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागातील शाश्वत विकासाचे (sustainable developement) मुद्दे काय आहेत? याबाबत सखोल विश्लेषण केलं आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी…