Elon musk twitter: ट्वीटर करणार तुमच्या कंटेटचं नियंत्रण? एलन मस्क यांनी केलं स्पष्ट
Elon musk Twitter : ट्वीटरच्या खरेदीनंतर एलन मस्क यांनी थेट तुमच्याशी निगडीत निर्णय घेतला आहे. पण हा निर्णय काय आहे? जाणून घेण्यासाठी वाचा...;
Elon musk: एलन मस्क यांनी ट्वीटरवर ताबा घेतल्यानंतर धक्कादायक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ट्वीटरच्या सर्वसामान्य वापरकर्त्यांचं टेन्शन वाढलं आहे.(Twitter users increase tension)
एलन मस्क यांनी ट्वीटरची डील (Twitter takeover) पुर्ण होताच ट्वीटरचे सीईओ (Twitter CEO) पराग अग्रवाल (Parag agrawal) यांच्यासह ट्वीटरचे मुख्य वित्त अधिकारी (CFO) नेड सेगल (NED Segal), ट्वीटरच्या कायदेविषयक प्रमुख विजया गाड्डे (Vijaya gadde) यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. तसेच मस्क आगामी काळात ट्वीटरमधील 75 टक्के लोकांना काढून टाकणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यापार्श्वभुमीवर मस्क यांनी ट्वीट (Elon musk tweet) करून ट्वीटर वेगवेगळे दृष्टीकोण समोर ठेऊन आशय नियंत्रण परिषद (content moderation council) स्थापन करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच आशयाबाबत किंवा अकाऊंटच्या पुनर्स्थापनेबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय परिषद लगेच घेणार नसल्याचेही मस्क यांनी सांगितले आहे.
मस्क यांच्या ट्वीटनंतर जगभरातून तीव्र प्रतिक्रीया आल्यानंतर पुन्हा एक ट्वीट केले आहे. ज्यामध्ये म्हटले आहे, आम्ही ट्वीटरच्या आशयाबाबतच्या कोणत्याही धोरणांमध्ये बदल केला नाही.
ट्वीटरमधील राहुल लिग्मा (Rahul ligma) आणि डॅनियल जॉन्सन (Danial Johnson) हे सन फ्रान्सिस्को (san francisco) ऑफिसमधून बाहेर पडले. याबाबत मस्क यांनी मीम्स बनवले आहेत.
ट्वीटरमध्ये कायदेशीर कॉमेडी (legal Commedy in twitter) सुरु होणार असल्याचेही ट्वीट मस्क यांनी केले आहे.
याबरोबरच चांगला काळ सुरु झाला असल्याचेही ट्वीट मस्क यांनी केले आहे.
Parag Agrawal,
Elon Musk,
Twitter CEO,
elon musk twitter,
twitter share price,
parag agarwal,
ceo of twitter,
Elon Musk Net Worth,