त्यांचा राग शांत व्हावा म्हणून प्रयत्न केले पण नराधमांनी त्याला कायमचे शांत केले...

Update: 2024-07-28 14:17 GMT

आम्ही गोंधळी जातीचे असल्याने त्यांना विवाह मान्य नव्हता. माझ्या भावाने त्यांचा राग शांत करण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण त्यांनी माझ्या भावालाच कायमचे शांत केले. पहा छ. संभाजीनगरच्या घटनेतील संतापजनक वास्तव धनंजयसोळंके यांच्या या विशेष रिपोर्टमध्ये…

Full View

Tags:    

Similar News