TMC चे खासदार डेरेक ओब्रायन निलंबित

Update: 2023-08-08 07:50 GMT

संसदेत चुकीची सांकेतिक भाषा वापरल्याबद्दल टीएमसी (Trinamool Congress) खासदार डेरेक ओब्रायन यांना पावसाळी अधिवेशनापुरतं निलंबित करण्यात आले आहे. 2024 च्या निवडणुकीपूर्वी प्रचंड राजकीय गदारोळ संसदेच्या लोकसभेत सुरू आहे. काँग्रेससह विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला आहे. त्यावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. त्याआधीच तृणमूल काँग्रेस खासदार डेरेक ओब्रायन यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी संसदेतून निलंबित करण्यात आले आहे.


Tags:    

Similar News