आपण बुटकी किंवा दीड - दोन फुटाची माणसे पाहिली असतील. जनावरात देखील अशा प्रकारची जनावरे आहेत. सातारा जिल्हयातील मलवडी या गावात सर्वात बुटकी म्हैस आहे. या म्हैशीची वैशिष्ट्ये काय आहेत जाणून घ्या…