जुन्या काळातील पौष्टिक खाद्य पदार्थ आज नामशेष झालेले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील स्वाती थिटे या महिलेने अशाच माडग्याचा उद्योग सुरू करत माडग्याला पुन्हा बाजारात आणले आहे. त्यांच्या या उद्योगाबद्दल जाणून घेतले आहे,मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..