हे ५ फॅक्टर महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल बदलवणार

Update: 2024-10-25 10:47 GMT

लोकसभेच्या निवडणुकीत मराठा आरक्षण आणि संविधन बचाव असे मुद्दे परिणामकारक ठरले. आता विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, राज ठाकरे, मराठा आरक्षण, तिसरी आघाडी आणि एमआयएम असे महत्वाचे ५ फॅक्टर निकालावर परिणाम करणारे ठरू शकतात. या फॅक्टर्सना डिकोड केले आहे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे,ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के आणि मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.

In the Lok Sabha elections, issues like Maratha reservation and constitutional protection proved to be effective. Now, in the assembly elections, five important factors that could influence the results are the Vanchit Bahujan Aghadi, Raj Thackeray, Maratha reservation, the third front, and AIMIM. Senior journalists Rajendra Sathe and Subhash Shirke, along with Manoj Bhoyar, the editor of Max Maharashtra, have decoded these factors.

Full View

Tags:    

Similar News