खाकी वर्दीचे पाहिलेले स्वप्न उंची कमी असल्याने भंग पावले. काहीही करून खाकी वर्दी परिधान करायचीच या ध्येयाने त्यांनी अथक परिश्रम केले. जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले. पहा सोलापूरच्या शोभा घंटे यांचा प्रेरणादायी प्रवास अशोक कांबळे यांच्या या विशेष रिपोर्टमध्ये....