पाऊस वाढला, मुंबईतल्या धबधब्यांवरची गर्दी वाढली

Update: 2024-07-09 11:29 GMT

मुंबईतील लोकल सेवा आज सोमवारी विस्कळीत झाल्याचं पहायला मिळालं, लोकल ही एक ते दीड तास उशिराने धावत होती, त्यामुळे अनेक कर्मचारी हे पुन्हा घरी परतले, यामुळे मुंबई परिसरात असलेल्या धबधब्यांवर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गोडे यांनी.

Full View

Tags:    

Similar News