मुलीच्या वाढदिवसा दिवशीच पतीच निधन झालं, न खचता तीने उद्योग उभा केला...
मुलीच्या वाढदिवसा दिवशीच पतीच निधन झालं. ती खचली नाही. डगमगली नाही. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर परिस्थितीवर मात करत स्वतःच्या घरातच उद्योग उभा केला. पहायलाच हवी अशी सांगलीच्या रण ‘रागिणी’ ची संघर्षगाथा