मारकडवाडी गाव राज्यात चर्चेत असून येथील ग्रामस्थांनी बॅलेट पेपर वर मतदान घेण्याचा प्रयत्न केला होता. या गावाला शरद पवार यांनी भेट दिली असून सभा संपल्यानंतर या गावातील आजोबा आक्रमक झाले होते. या आजोबाशी बातचीत केली आहे,मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..