डोंगरच्या काळ्या मैनेनं उजळलं हिंगोलीच्या शेतकऱ्याचं भाग्य

Update: 2024-12-14 14:01 GMT

डोंगरची काळी मैना म्हणून ओळखले जाणारे करवंद आपण केवळ डोंगरावर पाहिलं असेल. हिंगोलीच्या शेतकऱ्याने महाराष्ट्राच्या मातीतील करवंदाची आपल्या शेतात लागवड करून लाखोंचा नफा कमावला आहे. पाहा धनंजय सोळंके यांचा विशेष रिपोर्ट....

Full View

Tags:    

Similar News