भारतात बुद्ध जन्मालाच आलेला नसल्याचे म्हणणे काही पंडितांचे होते. इंग्रजांनी त्यांच्यावर विश्वास न ठेवता देशात उत्खनन करुन शोध घेतला असता या देशात जमिनीखाली दडपून टाकलेली बौद्ध संस्कृती पुन्हा जगासमोर आली. काय आहे बौद्ध लेण्यांचा इतिहास, त्यांचे महत्त्व काय ? जाणून घ्या जेष्ठ आंबेडकरी साहित्यिक प्रा. योगीराज वाघमारे यांच्याकडून...