सोलापूरात आढळलेली गोगलगाय African land snail, पर्यावरणासाठी आहे धोक्याची घंटा
सोलापूर शहरात आढळलेली गोगलगाय ही African land snail असल्याचे निष्पन्न झाले आहे. आफ्रिकेत आढळणारी ही गोगलगाय सोलापूरात कशी आली. तिच्यापासून काय धोके आहेत. अन्न साखळीवर तिचा काय परिणाम होऊ शकतो ? मानवी आरोग्यासाठी ती घातक आहे ? याबाबत पर्यावरणतज्ञ भरत छेडा यांनी दिलेली सविस्तर माहिती नक्की पहा…