पूर्वी शेतीच्या मशागतीसाठी बैलाचा वापर केला जात होता. बैलाच्या मशागतीसाठी आवश्यक असलेली लाकडी अवजारे बनवणारा सुतार हा ग्रामीण अर्थव्यवस्थेतील महत्वाचा घटक होता. ट्रॅक्टर आला आणि सुतार कारागीर देशोधडीला लागला. पहा ग्रामीण भागातील कारागिर वर्गाचे भयाण वास्तव समोर आणणारा अशोक कांबळे यांचा विशेष रिपोर्ट....