संतोष देशमुख प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भुमिका घेतलीय...धस यांच्या आरोपांचे सुई धनंजय मुंडे यांच्याभोवती फिरतेय...अशा परिस्थितीत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनीही पहिल्यांदाच थेट सुरेश धस यांच्यावर टीका केलीय...सुरेश धस यांच्यामुळे बीड बदनाम झाल्याची टीकाही पंकजा मुंडेंनी केलीय...