धाराशिवमध्ये खजूर शेतीचा यशस्वी प्रयोग

Update: 2024-08-01 11:16 GMT

खजूर म्हटलं की आपल्याला आखाती देशांची आठवण होते. पण महाराष्ट्रातील धाराशिव सारख्या दुष्काळाशी सामना करणाऱ्या जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी खजूर शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. जाणून घ्या खजूर शेतीचा यशस्वी प्रयोग मॅक्स महाराष्ट्रच्या या विशेष रिपोर्टमध्ये…

Full View

Tags:    

Similar News