जे जे रुग्णालयात संघर्ष, डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा

Update: 2023-06-02 04:30 GMT

मुंबईतील प्रसिद्ध जे जे रुग्णालयात विद्यार्थी विरुद्ध नेत्र विभागाचे प्रमुख पद्मश्री तात्याराव लहाने यांच्यातील संघर्ष टोकाला पोहचला आहे. विद्यार्थ्यांनी तात्याराव लहाने यांना हटवण्याची मागणी केली आहे. तर डॉ.तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, डॉ. सायली लहाने यांनी आधीच राजीनामा दिला आहे. नेमकं काय घडलं जे जे रुग्णालयात जाणून घेण्यासाठी पहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांचा रिपोर्ट

Full View

Tags:    

Similar News