अहमदनगर जिल्ह्यात आजपासून कडक लॉकडाऊन, परिस्थिती बिघडली
अहमदनगर जिल्ह्यात आजपासून कडक लॉकडाऊन, परिस्थिती बिघडली;
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता. प्रशासनाने 18 एप्रिल ते 1मे पर्यंत कडक लाॅकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. आज राज्यात ६७ हजार १२३ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. तर ४१९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्यात २० हजार ५७७ लोक पॉझिटीव्ह आहेत. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ लॉकडाऊन लावण्याची घोषणा केली आहे..
यामध्ये अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंत चालु राहणार आहेत.
पेट्रोल पंप देखील सकाळी 7 ते 11 पर्यंतच चालु राहणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी जारी केला आहे.