संतोष देशमुख, सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणातील निषेध मोर्चांमधील नेत्यांमध्येच खटके उडू लागले आहेत. धाराशिव इथल्या मोर्चामध्ये ऑल इंडिया पँथर्स सेनेचे नेते दिपक केदार यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यासमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोमणा मारलाय...