रस्त्यात बंद पडलेल्या एसटीला पारनेरच्या आमदारांचा `दे धक्का`..

नगर दौंड रस्त्यावर कोळगाव नजिक श्रीगोंदा - नगर एसटी बस बंद पडली होती, बराच वेळ धक्का मारूनही एसटी बस सुरू होत नव्हती. अखेर रस्त्यात बंद पडलेल्या एसटीला पारनेरच्या आमदार निलेश लंके यांनी धक्का देऊन स्टार्ट केली... लंकेनी थेट स्टिअरींग हाती घेऊन एसटी मार्ग मोकळा करुन दिला...;

Update: 2022-09-04 13:20 GMT

नगर दौंड रस्त्यावर कोळगाव नजिक श्रीगोंदा - नगर एसटी बस बंद पडली होती, बराच वेळ धक्का मारूनही एसटी बस सुरू होत नव्हती. अखेर रस्त्यात बंद पडलेल्या एसटीला पारनेरच्या आमदार निलेश लंके यांनी धक्का देऊन स्टार्ट केली... लंकेनी थेट स्टिअरींग हाती घेऊन एसटी मार्ग मोकळा करुन दिला...

Full View

Tags:    

Similar News