STएसटी कर्मचारी पुन्हा गॅस वर..
महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी मोठा लढा देत आहेत. तसाच एसटी महामंडळाच्या (MSRTC)राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ७ जानेवारी झाल्या नंतरही अजून पर्यंत वेतन मिळाले नाही. त्यामुळे कर्मचारी नाराज झाले आहेत.;
महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी मोठा लढा देत आहेत. तसाच एसटी महामंडळाच्या (MSRTC)राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ७ जानेवारी झाल्या नंतरही अजून पर्यंत वेतन मिळाले नाही. त्यामुळे कर्मचारी नाराज झाले आहेत.
तब्बल ९५० कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळाने राज्य शासनाकडे वेतन आणि अन्य थकाबाकी कर्मचाऱ्यांना देण्यासाठी केली. सटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी तब्बल सहा महिने संप केला होता. संपाचा उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि अन्य लाभ मिळावे इतकाच होता. या नंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात काहीशी वाढ करून यावर उपाय करण्यात आला. राज्य सरकारने एसटी महामंडळ ४ वर्ष फायद्यात येईल, या अटींवर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधी देण्याची जबाबदारी घेतली होती.
तर त्या नुसार राजसरकार कडून दार महा ३६० ओटी रुपये वेतनासाठी मिळू लागले. परंतु जुलै २०२२ पासून शासनाकडून फक्त १०० कोटी रुपये निधीच मिळाला आहे. बऱ्याच वेळेस हा आधी वेळेवर ना दिल्याने कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी अडचनि येऊ लागल्या आहेत. आणि पर्यायी दार महिन्यात ७ तारखेला वेतन लांबणीवर गेले. डिसेंबर २०२२ चे वेतनही ७ जानेवारीला अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. मात्र अजूनही ते मिळाल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची आर्थिक बाब विस्कटली असून एसटी महामंडळाने अन्य थकबाकींसाठी राज्य शासनाकडे ९५० कोटी रुपयांची मागणी केली.
Tags:
msrtc strike,msrtc,st bus strike,st strike,st buses strike today,msrtc bus strike,bus strike,indefinite strike,strike,msrtc employee strike,st bus strike in maharashtra latest news,msrtc employees call off strike,msrtc workers,msrtc strikes,msrtc strike news,msrtc strike in mumbai,msrtc news,msrtc workers strike,msrtc employees strike,msrtc employees' strike,msrtc employess on strike,bus strike maharashtra,why are msrtc workers on strike