गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या पॅंडेमिक सिच्युएशनमुळे लोक घरून काम (Work From Home) करत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर अनेकदा असे काही प्रसंग शेअर केले गेले, जे या 'वर्क फ्रॉम होम' दरम्यान घडले. त्यातील बरेचसे आनंद देणारे होते . तर बरेचसे अस्वस्थ करणारे होते. विशेषत: झूम मीटिंग किंवा व्हिडिओ कॉल दरम्यानची.
विशेष म्हणजे टीव्ही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत हे क्षण खूप महत्त्वाचे ठरले.. दरम्यान एका अर्थतज्ज्ञाची लाईव्ह टेलिव्हिजनवर मुलाखत सुरु असताना त्यांच्या मुलाने व्यत्यय आणला. वडील टीव्हीवर लाईव्ह असताना मुलगा मागे नटखटपणे असताना वडिलांच्या कपड्याला स्टेपल करतानाना दिसत आहे.
ब्लूमबर्ग न्यूजला दिलेल्या मुलाखती दरम्यान लहान मुलगा त्याच्या वडिलांच लक्ष वेधून घेण्यासाठी हात फिरवताना दिसतो तर वडिल निर्विकारपणे चेहऱ्यावर कोणतेही भाव दिसू नयेत म्हणून प्रयत्न करत आहेत. त्यांनी मुलाला फ्रेममधून बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, मुलगा काही ऐकत नसल्याचं दिसून येते.
मुलाचे हातवारे सुरूच होते, तेव्हा 'शो' चे अँकर जोनाथन फेरो यांनी सौम्यपणे हसत किर्केगार्डला त्याच्या मुलाबद्दल हास्यास्पद प्रश्न विचारला, "तुमचा मुलगा ग्रीक सरकारसाठी काम करतो का?"
ब्लूमबर्गचे 'एग्गी कॅन्ट्रिल' यांनी ही क्लिप ट्विटरवर शेअर केली आहे, ज्यात अनेकांनी या हास्यास्पद घटनेवर भाष्य केलं आहे.
https://twitter.com/aggichristiane/status/1450798656806965255?ref_src=twsrc^tfw|twcamp^tweetembed|twterm^1450798656806965255|twgr^|twcon^s1_c10&ref_url=https://indianexpress.com/article/trending/trending-globally/son-interrupts-fathers-live-tv-interview-on-bloomberg-7586308/
दरम्यान, या व्हिडिओला बऱ्याच प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. पालकांनी देखील यावर भाष्य केलं आहे. ते म्हणतात, "यात लाज वाटण्यासारखे काही नाही." यासोबतच, तज्ज्ञांने राखलेल्या शांततेसाठी देखील त्यांच कौतुक केलं जातं आहे. मात्र, त्यांनी ट्विटरवर एका युजरला प्रत्युत्तर देताना कबूल केलं कि, शेवटी ते आपल्या हास्यावर नियंत्रण ठेवू शकले नाहीत.
https://twitter.com/jfkirkegaard/status/1451297544483508228?ref_src=twsrc^tfw|twcamp^tweetembed|twterm^1451297544483508228|twgr^|twcon^s1_c10&ref_url=https://indianexpress.com/article/trending/trending-globally/son-interrupts-fathers-live-tv-interview-on-bloomberg-7586308/
नेटिझन्सनी दिलेल्या प्रतिक्रिया...
https://twitter.com/antoinette_news/status/1450916580703965184?ref_src=twsrc^tfw|twcamp^tweetembed|twterm^1450916580703965184|twgr^|twcon^s1_c10&ref_url=https://indianexpress.com/article/trending/trending-globally/son-interrupts-fathers-live-tv-interview-on-bloomberg-7586308/
https://twitter.com/EleniGiokos/status/1451181325784920067?ref_src=twsrc^tfw|twcamp^tweetembed|twterm^1451181325784920067|twgr^|twcon^s1_c10&ref_url=https://indianexpress.com/article/trending/trending-globally/son-interrupts-fathers-live-tv-interview-on-bloomberg-7586308/
https://twitter.com/gabehudson/status/1450866883805261825?ref_src=twsrc^tfw|twcamp^tweetembed|twterm^1450866883805261825|twgr^|twcon^s1_c10&ref_url=https://indianexpress.com/article/trending/trending-globally/son-interrupts-fathers-live-tv-interview-on-bloomberg-7586308/
https://twitter.com/RobinWigg/status/1451447592345382912?ref_src=twsrc^tfw|twcamp^tweetembed|twterm^1451447592345382912|twgr^|twcon^s1_c10&ref_url=https://indianexpress.com/article/trending/trending-globally/son-interrupts-fathers-live-tv-interview-on-bloomberg-7586308/
https://twitter.com/ratemyskyperoom/status/1450792702627311620?ref_src=twsrc^tfw|twcamp^tweetembed|twterm^1450792702627311620|twgr^|twcon^s1_c10&ref_url=https://indianexpress.com/article/trending/trending-globally/son-interrupts-fathers-live-tv-interview-on-bloomberg-7586308/
https://twitter.com/julesaly/status/1450802425367973891?ref_src=twsrc^tfw|twcamp^tweetembed|twterm^1450802425367973891|twgr^|twcon^s1_c10&ref_url=https://indianexpress.com/article/trending/trending-globally/son-interrupts-fathers-live-tv-interview-on-bloomberg-7586308/
https://twitter.com/katebevan/status/1450975725402693635?ref_src=twsrc^tfw|twcamp^tweetembed|twterm^1450975725402693635|twgr^|twcon^s1_c10&ref_url=https://indianexpress.com/article/trending/trending-globally/son-interrupts-fathers-live-tv-interview-on-bloomberg-7586308/
सध्या झूम मीटिंगमध्ये, किंवा व्हिडिओ कॉन्फेरंसिंगमध्ये, घरातील पाळीव प्राणी तसेच मुलं मुलाखतीत व्यत्यय आणत असल्याचे अनेक व्हिडिओज समोर आले आहेत. मात्र, या साथीच्या आजाराच्या काळात या सगळ्यानाच ही सवय लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.