कोथिंबीरीचे भाव सातत्याने कोसळत होते. कोथिंबीर पिकावर रोटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर येत होती. यावर्षी मात्र कोथिंबीरीला चांगला भाव मिळतोय. कोथिंबीरीला भाव मिळाल्याने सोलापूरचा शेतकरी मालामाल झालाय…