चवदार तळे सत्याग्रह दिनी महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी काही अनुयायी आले आहेत. यापैकीच संघमित्रा सोनारे मेश्राम यांनी बाबासाहेबांमुळे महिला सक्षमीकरण कसे झाले याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.