पूर्वी साप दिसला की लोकांचा हात काठीकडे सरसावायचा. पण सर्पमित्रांनी सातत्याने केलेल्या जनजागृतीचा परिणाम म्हणजे साप मारण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सापांना वाचवणाऱ्या सर्पमित्रांच्या अनेक मागण्यांकडे मात्र आजपर्यंत सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. पहा नागपंचमीच्या निमित्ताने सर्पमित्रांच्या समस्यांचा वेध घेणारा मॅक्स महाराष्ट्रचा विशेष रिपोर्ट...