दिल्लीनंतर महाराष्ट्रातसुद्धा 'गोदी मीडिया गो बॅक'चे नारे

Update: 2021-02-06 08:18 GMT

केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनाविरोधात वृत्तांकन करत असल्याचा आरोप करत काही प्रसारमाध्यमांना गोदी मीडिया म्हणत शेतकऱ्यांनी आंदोलनता बंदी घातली. तसेच 'गोदी मीडिया गो बॅक' अशा घोषणा देणारे दिल्लीतील आंदोलनाचे अनेक व्हिडिओ समोर आले होते.

परंतु आता महाराष्ट्रात सुद्धा शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या आंदोलनामध्ये गोदी मीडिया गो बॅक अशा घोषणा दिल्या जात आहे. औरंगाबादमध्ये अशाच एका आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...!


Full View
Tags:    

Similar News