प्रजासत्ताक दिन - पालघरची वारली छायाचित्रे झळकली सिंगापूरच्या उच्चायुक्तालयात

Update: 2024-01-31 22:05 GMT

उच्चायुक्तालयाने आयोजित केलेला प्रजासत्ताक दिनाच्या स्वागत समारंभात ODOP ( One District One Product ) योजनेअंतर्गत तीन राज्यात बनवल्या जाणाऱ्या गोष्टींचा प्रचार तसेच अतिथींना वाटप करण्यात आले त्यामध्ये महाराष्ट्र, मेघालय आणि लदाख या राज्यांचा समावेश होता, महाराष्ट्राची वारली पेंटिंग, मेघालयाची मद आणि लडाखमधलं जर्दाळू यांचा समावेश होता.




 


महाराष्ट्राची वारली चित्रकला

महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात राहणाऱ्या श्री. रडे या चित्रकाराची वारली चित्र सिंगापूर प्रजासत्ताक दिनाच्या स्वागताचा भाग होती. या चित्राचा प्रचार त्याच बरोबर कार्यक्रमास उपस्थित पाहून्यांणा या पेंटिंग्सचं वाटप देखिल करण्यात आलं.

महाराष्ट्राच्या वारली पेंटिंग बरोबरच मेघालयाच्या जंगलातील मद आणि लडाखमधील वाळलेल्या जर्दाळू या फळाचाही समावेश होता.

काय आहे जर्दाळू




जर्दाळू हे टनक फळ आहे. जर्दाळू पौष्टिकतेने समृद्ध आहे आणि त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. या फळाचा आयुर्वेदात औषध म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.



Tags:    

Similar News