अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या जाण्यामुळे समाजातल्या वेळेस थरातून श्रद्धांजली चे संदेश देत असताना राळेगणसिद्धी इथून समाजसेवक अण्णा हजारे यांनी सिंधुताईच्या जाण्याने समाजाची मोठी हानी झाल्याचं म्हटले आहे..