आमच्या मुलांनी अजूनही दगडच फोडायचे का? वडर समाजाच्या प्रश्नांचा जाहीरनामा
वर्षानुवर्षे भटकंती करणाऱ्या, दगड फोडून कसाबसा उदरनिर्वाह करणारा वडर समाज आजही उपेक्षित आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने थेट वस्तीवर जाऊन वडर समुहाच्या प्रश्नांचा वेध घेतला आहे धनंजय सोळंके यांनी….