लज्जास्पद ! महाराष्ट्राचे नाव राखणाऱ्या पैलवानावर शेळ्या राखण्याची वेळ

Update: 2024-08-05 14:40 GMT

गरिबीशी दोन हात करत मक्याचे दाणे,शेळीचे दूध पिवून ते पैलवान झाले. मेहनत आणि जिद्दीने महाराष्ट्र चॅम्पियनचा बहुमान मिळवला. पण देशाचे नाव राज्यात राखणाऱ्या या वयोवृद्ध पैलवानाला आपल्या राज्याने काय दिले ? पहा सोलापूरच्या महान पैलवानाचे विदारक सत्य अशोक कांबळे यांच्या या विशेष रिपोर्टमध्ये….

Full View

Tags:    

Similar News