महिलांना गुलामी टाकण्याचे षड्यंत्र आजचे नाही: प्रा.प्रतिमा परदेशी

Update: 2022-01-04 13:07 GMT

सुल्ली‌ डील किंवा नो बिंदी नो बिजनेस सारखे महिलांना गुलामी टाकण्याचे प्रकार आज नाहीतर मागील कित्येक शतकांमध्ये सुरू आहेत. महापुरुषांच्या विचाराला प्रमाण घेऊन महिला मुक्तीच्या दिशेने कसं जावं याविषयी मार्गदर्शन केलं आहे प्रा. प्रतिमा परदेशी यांनी..


Full View

Tags:    

Similar News