परभणी येथे भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला, तसेच संसदेत गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत विधान केले. या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय शेकडो लोक सहभागी झाले आहेत.