दिवंगत पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येला १८ वर्षांचा कालावधी लोटलाय...अजूनही न्यायालयात ट्रायल सुरूय...त्यामुळं संतोष देशमुख यांचा खटला जलदगती न्यायालयात चालवून एक-दोन वर्षात त्याचा निकाल लावण्यात यावा, अशी मागणीच शिवसेना (उबाठा) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव इथल्या निषेध मोर्चामध्ये केलीय...