काँग्रेसच्या नियोजित अध्यक्षांवरील टीका अयोग्य – संजय राऊत

Update: 2021-01-07 08:08 GMT

मुंबई  भाजपच्या विरोधकांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय, यात गांधी परिवारसुद्धा आहे, मात्र, कितीही काहीही प्रयत्न केले तरी विरोधीपक्ष भविष्यात एकजुटीने उभा राहील संघर्ष करेल, असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षांबाबत किंवा नियोजित अध्यक्षांबाबत प्रत्येकवेळी अपशब्द वापरून बोलणं ही काय आपली संस्कृती नाही,अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली.

Full View
Tags:    

Similar News