सचिन वाझेमुळे परमवीर सिंह यांचा पाय खोलात..

Update: 2021-12-15 15:03 GMT

राज्याच्या राजकारणात वादळ उठवणाऱ्या १०० कोटीं आरोपानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांना पायऊतार होऊन त्यांना जेलवारी सहन करावी लागली मात्र आता आरोपी सचिन वाझेच्या जबाबानं या संपूर्ण प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


Full View

Tags:    

Similar News