#SachinVaze हा लहान प्रश्न आहे, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

facebooktwitter-greylinkedin
Update: 2021-03-14 07:37 GMT
#SachinVaze हा लहान प्रश्न आहे, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
  • whatsapp icon

मनसुख हिरेन प्रकरण हाताळण्यासंदर्भात सरकारवर नाराज असलेल्या शरद पवार यांनी सचिन वाझेवर बोलण्यास टाळलं आहे. सचिन वाझे यांना NIA ने 13 फेब्रुवारीला रात्री उशीरा अटक केली होती. त्यानंतर आता राजकीय वातावरण तापलं आहे. यावर महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नक्की काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावर पवारांना पत्रकारांनी विचारलं असता मी काय सांगू शकणार नाही.

हा लहान प्रश्न आहे.स्थानिक नेते सांगतील. राज्याचं धोरण ठरवणारे सांगितलं अशी प्रतिक्रिया दिली आहे.


Full View
Tags:    

Similar News