आरएसएसला फडणवीस दिल्लीत हवे, भाजपात चक्र फिरणार ?

Update: 2024-09-24 11:17 GMT

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र फडणवीस व्हावे ही आरएसएसची इच्छा असून त्यासाठी भाजप नेत्यांकडे तसा आग्रह सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितल.मित्र विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजप तसा निर्णय घेईल का ? विश्लेषण केले आहे. मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.

Full View

Tags:    

Similar News