मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देवेंद्र फडणवीसांचं नाव सुचवलं आहे कारण संघानं विधानसभेच्या निवडणुकीत संपूर्ण ताकद पणाला लावल्याचं म्हटलं जात आहे. महायुतीच्या यशात केवळ संघाचा सहभाग महत्वाचा आहे की हा विजय महायुतीचा एकत्रित विजय आहे ?
या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पाहा मॅक्स महाराष्ट्राचे संपादक मनोज भोयर, ज्येष्ठ पत्रकार मंगेश इंदापवार आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजयकुमार कोहाड यांचे विश्लेषण
#maharashtracm #RSSInfluence #MahayutiVictory #MahaVikasAghadi #MaharashtraPolitics #PoliticalAnalysis #BJPLeadership #PoliticalAnalysis
The Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) has suggested Devendra Fadnavis's name for the post of Chief Minister because it is believed that the RSS exerted its full strength during the assembly elections. Is the success of the Mahayuti solely attributed to the RSS, or is it a collective victory of the Mahayuti? To find answers to these questions, watch the analysis by Manoj Bhoyar, Editor of Max Maharashtra, veteran journalist Mangesh Indapwar, and senior political analyst Vijaykumar Kohad.